भारतीय संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान
Exercise and reference answers
- Matching pairs
- Left
- भारताचा पहिला उपग्रह
- Right
- आर्यभट
- Left
- पहिले स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
- Right
- पृथ्वी
- Left
- जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
- Right
- आकाश
- Left
- रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र
- Right
- नाग
- Instructions
- स्वदेशी उपग्रह आणि क्षेपणास्त्रांची त्यांच्या नावांसोबत जोडी जुळवा